मीन | राशीभविष्य |

मीन | राशीभविष्य |

Updated: Sep 6, 2018, 11:35 PM IST
मीन | राशीभविष्य |  title=

मीन
बसून दिवस घालवण्यात अर्थ नाही, त्यामुळे आणखी कंटाळवाणं वाटेल.

नवनवीन कामात स्वत:ला गुंतवा, मोबाईलवरील चॅट पाहणे, करणे नक्कीच टाळा.

आपलं आवडत्या जेवणाचा बेत आखा. वाचन केल्यावर आज समाधान लाभेल.

मित्रांसोबत किंवा परिवारासोबत पुढील २ ते ३ दिवसात फिरण्याचा बेत आखला जाणार आहे.

इतर राशी

मेष | राशीभविष्य | 

वृषभ | राशीभविष्य | 

मिथुन | राशीभविष्य |

कर्क | राशीभविष्य | 

सिंह| राशीभविष्य | 

कन्या | राशीभविष्य | 

तूळ | राशीभविष्य | 

वृश्चिक| राशीभविष्य | 

धनु | राशीभविष्य | 

मकर | राशीभविष्य | 

कुंभ | राशीभविष्य | 

मीन | राशीभविष्य |