अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटोशूट

'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहचली. 

Updated: Aug 4, 2018, 02:09 PM IST
अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटोशूट title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहचली. आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या या मराठमोठ्या अंकिताने बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यातील तिचा अंदाज घायाळ करणार आहे. 

आता अंकिता छोट्या पडद्यावरुन थेट रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. मणिकर्णिका सिनेमात तिने खास भूमिका साकारली आहे. या सिनेमात ती झलकारी बाई या भूमिकेत दिसणार आहे. झलकारी बाई ही वीरांगणा होती. तसेच ती राणी लक्ष्मीबाईंच्या जवळची होती. या दोघींचाही चेहरा मिळता जुळता होता. त्यामुळे दुश्मनांना धोका देणं आणि वेष बदलून हल्ला करणं सोप्पे होते. झलकारीच्या रूपातील अंकिता पाहणं देखील या चित्रपटातील खास वैशिष्ट्य ठरणार आहे. 

पाहा तिचा दिलकश अंदाज...

 

 

Elegance is the only beauty that never fades

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

 

Caption #blackandwhitemagic #freshmorning

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on