आणखी एक बोल्ड वेब सीरीजचा धुमाकूळ, लाखो लोकांनी पाहिला हा व्हिडिओ

आणखी एक वेब सीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Sep 4, 2022, 09:38 PM IST
आणखी एक बोल्ड वेब सीरीजचा धुमाकूळ, लाखो लोकांनी पाहिला हा व्हिडिओ title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चर्चेत आहे. बोल्ड वेब सीरीजचा हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या बोल्ड वेब सीरीजमध्ये 2 अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड सीनने चाहत्यांना पुन्हा घायाळ केलं आहे.

सीसकिया वेब सीरीजचा हा दुसरा भाग आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या पलंग तोड सीरीजमधील ही वेब सीरीज आहे. या वेब सीरीजमध्ये दोन्ही अभिनेत्रींनी इंटिमेट सीन दिले आहेत.

Siskiyaan - Part 2 ही वेब सीरीज 9 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. बोल्ड वेब सीरीजसाठी प्रसिद्ध असलेल्या उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्वर ही वेब सीरीज रिलीज होणार आहे.

उल्लूवर आतापर्यंत अनेक बोल्ड कंटेंटने धुमाकूळ घातला आहे. या वेब सीरीजचा बोल्ड कंटेंटसाठी प्रसिद्ध आहेत. उल्लूवर प्रेक्षकांची संख्या देखील सर्वाधिक आहे.