बोल्ड वेब सीरीजचा प्रोमो पाहूनच प्रेक्षक हैराण, या दिवशी होतेय रिलीज

आणखी एक बोल्ड सीरीज रिलीज होण्याआधी चर्चेत आली आहे.

Updated: May 30, 2022, 04:56 PM IST
बोल्ड वेब सीरीजचा प्रोमो पाहूनच प्रेक्षक हैराण, या दिवशी होतेय रिलीज title=

मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक बोल्ड वेब सीरीज येत आहेत. त्यात आता आणखी एक बोल्ड सीरीजची भर पडणार आहे. रॅबिट ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवीन वेब सीरीज येत आहे. जी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कंगन असं या वेब सीरीजचं नाव आहे. 

प्रोमोमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय बोल्ड सीन्स पाहायला मिळत आहेत. असे बोल्ड सीन्स जे क्वचितच कोणाच्या मनात असतील. ही वेब सीरीज एकट्याने पाहा. जी 3 जून 2022 रोजी रॅबिट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 27 मे रोजी त्याचा प्रोमो यूट्यूबवर रिलीज झाला.

याआधीही वेब सीरीजमध्ये अनेक बोल्ड सीन्स पाहायला मिळाले आहेत. मात्र, या चित्रपटात कोण कोण असेल याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

प्रोमोमुळेच वेब सीरीज चर्चेत आली आहे. त्यामुळे वेब सीरीज रिलीज झाल्यानंतर आणखी धुमाकूळ घालू शकते.