भाऊ कदमकडून कोरिओग्राफर गणेश आचार्यची मिमिक्री

चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत अभिनेता भाऊ कदमने कोरिओग्राफर गणेश आचार्यची भूमिका साकारली.

Updated: Aug 11, 2017, 02:20 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या या थुक्रटवाडीत अभिनेता भाऊ कदमने कोरिओग्राफर गणेश आचार्यची भूमिका साकारली, तर कुशल बद्रिके याने आमीर खानची मिमिक्री केली, सागर कारंडेने संजय दत्त म्हणजेच मुन्नाभाई एमबीबीएसमधील संजय दत्तची मिमिक्री केली, यावेळी समोर कोरिओग्राफर गणेश आचार्यही उपस्थित होती, गणेश आचार्यची यावेळी हसून वाट लागली.