MMS नंतर अक्षरा सिंहचा व्हिडिओ व्हायरल; होतेय मिया खलिफासोबत तुलना

भोजपुरी सिनेसृष्टीतील आपल्या प्रतिभेला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत ठसा उमटवणारी अभिनेत्री अक्षरा सिंग हिचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Updated: Dec 4, 2022, 11:58 PM IST
MMS नंतर अक्षरा सिंहचा व्हिडिओ व्हायरल; होतेय मिया खलिफासोबत तुलना

मुंबई : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह (Akshara Singh) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अक्षरा एका कथित MMS मुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियावरही त्या व्हिडिओबाबत अनेक बातम्या येत आहेत. व्हिडिओमध्ये अक्षरा सिंह दिसत असल्याचा दावा नेटकऱ्यांकडून करण्यात आला. मात्र अक्षरा सिंह समोर आलेला एक व्हिडिओ पाहून तिची तुलना मिया खलिफासोबत केली जात आहे. 

अक्षरा सिंगची मिया खलिफासोबत तुलना
भोजपुरी सिनेसृष्टीतील आपल्या प्रतिभेला हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत ठसा उमटवणारी अभिनेत्री अक्षरा सिंग हिचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये अक्षरा सिंह  खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीला पाहून काही लोकं तिच्या कौतुकाचे पूल बांधताना दिसत आहेत, तर काही लोकांनी अक्षरा सिंगची तुलना पॉर्न स्टारशी केली आहे.

अक्षरा सिंहचा हा व्हिडिओ तिच्या 'पिया के जुल्फिया' या नवीन गाण्याचा BTS व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये अक्षरा सिंह तिच्या टीमसोबत मस्ती करताना दिसत आहे. शूटिंगसाठी अभिनेत्री वेगळ्या गेटअपमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये अक्षराने तिच्या केसांच्या दोन वेण्या घातलेल्या दिसत आहेत सोबत तिने गोल चष्मा घातला आहे.

अक्षरा सिंहचा हा नवा लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना पॉर्न स्टार मिया खलिफाशी केली आहे. एका युजरने लिहिलं की, मिया खलिफा टाईप, तर दुसर्‍या यूजरने लिहिलं, चष्म्यात मिया खलिफासारखी दिसत आहे, तर तिसरा युजर्सने लिहिलं, एकदम मिया खलिफासारखी दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याआधी अभिनेत्री MMS व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अक्षरा सिंग असल्याचं अद्याप निश्चित झालेलं नाही. अक्षरा सिंग प्रमाणे अनेक सेलिब्रिटींचे व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भोजपुरीची लोकप्रिय गायिका शिल्पी राजचा (shilpi raj) व्हिडिओही समोर आला होता. तरी अभिनेत्री अक्षराने तिच्या चाहत्यांना विनंती केली की, असे व्हिडिओ फॉरवर्ड करू नका आणि त्वरित हटवू नका.