सेलिब्रिटी कपलचा लिपलॉक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

बिग बॉसच्या घरात अनेकदा स्टार्स एकमेकांच्या जवळ येतात.

Updated: Oct 9, 2021, 08:20 PM IST
सेलिब्रिटी कपलचा लिपलॉक कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बिग बॉसच्या घरात स्टार रोमँन्टिक होणं ही काही मोठी गोष्ट नाही. बिग बॉसच्या घरात अनेकदा स्टार्स एकमेकांच्या जवळ येतात. गेल्या काही दिवसात बिग बॉस 15 च्या घरात दिसणारे ईशान सहगल आणि मैशा अय्यर देखील खूप जवळ आले आहेत.

असं झालं आहे की, ईशान सहगल आणि मैशा अय्यर यांनी आता कॅमेराच्या समोर एकमेकांना किस करायला सुरुवात केली आहे. इशान सहगल आणि मैशा अय्यर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ईशान सहगल आणि मैशा अय्यर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. ईशान सहगल आणि मैशा अय्यरच्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये ईशान सहगल माईशाला सांगत होता की, माझे हृदय कधीही तोडू नको, कारण मी आधीच खूप तुटलेलो आहे. यापूर्वी माशाने ईशानला विचारलं की, त्याला कशा प्रकारची मुलगी आवडते. तिने ईशानला सांगितलं की, मला खूपच ऑफ-बीट प्रकारची मुलं आवडतात, नाहीतर माझे नखरे कोण सहन करू शकेल.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x