थुक्रटवाडीमध्ये डॉ. मुन्नाभाऊ कदमचा धुमाकूळ

यावेळी थुक्रटवाडीचं हॉस्पिटल झालं आहे, या हॉस्पिटलमध्ये अनेक गंमती जमती सुरू आहेत.

Updated: Nov 17, 2018, 10:45 PM IST

मुंबई : यावेळी थुक्रटवाडीचं हॉस्पिटल झालं आहे, या हॉस्पिटलमध्ये अनेक गंमती जमती सुरू आहेत. कारण डॉ. आहेत मुन्नाभाऊ आणि ते एमबीबीएस नाही, तर एमएसईबी झाले आहेत. त्यांच्या डॉक्टरकीच्या गंमती जमती पाहण्यासारख्या आहेत. एवंढचं नाहीतर विनोदवीर, आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर देखील उपस्थित आहेत. त्यांची चौकटराजातली मिमिक्री साकारली आहे, डॉ. नीलेश साबळे यांनी. या गंमती जमतीचा अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी निखळ आनंद घेतलं.