कॅमेरा ऑन होताच रोमॅन्टिक झाली सुपरबोल्ड ईशा गुप्ता, सगळ्यांसमोर बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक

बॉलीवूडची सुपरबोल्ड गर्ल ईशा गुप्ता हिने न्यू ईयरचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. 

Updated: Jan 1, 2022, 07:37 PM IST
कॅमेरा ऑन होताच रोमॅन्टिक झाली सुपरबोल्ड ईशा गुप्ता, सगळ्यांसमोर बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक title=

मुंबई : बॉलीवूडची सुपरबोल्ड गर्ल ईशा गुप्ता हिने न्यू ईयरचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री बॉयफ्रेंड Manuel Campos Guallar सोबत दिसत आहे. या फोटोंमध्ये ईशा बॉयफ्रेंडला लिपलॉक करताना दिसत आहे.

लिपलॉक करताना दिसली
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो ईशा गुप्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ईशाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,  '2022 तुझं आणि माझं.' या पोस्टसोबत अभिनेत्रीने 4 फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये ईशा लिपलॉक करताना दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परिधान केला हॉट ड्रेस
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या फोटोंमध्ये ईशाने तपकिरी रंगाचा स्टेप गाऊन परिधान केल्याचं दिसत आहे. या ड्रेसमध्ये ईशाचा क्लीवेज स्पष्ट दिसत आहे. फोटोंमध्‍ये ईशाचा बोल्ड आणि हॉट लूक तिच्या चाहत्यांना आवडला आहे. या फोटोवर ईशाच्या चाहत्यांनी लाईक्स आणि  कमेंटचा वर्षाव केला आहे.