मुंबई : हिना खानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीची बोल्ड स्टाईल पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री हिना खान टीव्ही शोमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर ती नेहमी एक्टिव्ह असते. सध्या हिना सूट्टीचा आनंद घेत आहे. अभिनेत्री इजिप्तला फिरण्यासाठी गेली आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती शॉर्ट ब्लॅक ड्रेस घालून नाचताना दिसत आहे आणि या व्हिडिओमध्ये तिचे अंडरगारमेंट्स स्पष्टपणे दिसत आहेत.
अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. बऱ्याचदा तिच्या जबरदस्त फोटो आणि व्हिडिओंमूळे चाहत्यांना ती व्हिज्युअल ट्रीट देताना दिसते. या व्हिडिओमध्ये ती 'कच्चा बदाम' या गाण्यावर ठूमके लावताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताच तो प्रचंड व्हायरल होवू लागला आहे.
हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून अक्षरा या भूमिकेतून घराघरात नाव कमावलं. हिना आता इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मालिकांसोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्येही दिसली आहे. हिना खान 'कसौटी जिंदगी के 2' मध्ये कोमोलिकाची भूमिका साकारताना दिसली होती. या भूमिकेमूळे तीला बरीच प्रसिद्धीही मिळाली होती.
हिना खानला ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करणं पडलं महागात, जे दिसायला नको तेच...