अश्लिल सिनेमातून किती कमाई केली Mia Khalifa ने? आकडा ऐकून धक्का बसेल

बिझनेसमन राज कुंद्राचं आणखी एक प्रकरण समोर आल्यानंतर अश्लिल इंडस्ट्री आणि या चित्रपटांची कमाईही मीडिया समोर आली आहे. 

Updated: Dec 7, 2022, 08:12 PM IST
अश्लिल सिनेमातून किती कमाई केली Mia Khalifa ने? आकडा ऐकून धक्का बसेल title=

मुंबई : अश्लिल फिल्म इंडस्ट्रीत मोठं नाव कमवलेल्या मिया खलिफाने आता ती इंडस्ट्री सोडली आहे. मिया खलिफा या इंडस्ट्रीपासून दूर झाली असली तरी पण आजही तिची फॅन फॉलोइंग कमी झाली नाही. विशेषत: सोशल मीडियावर तिचे आजही करोडो चाहते आहेत. जेव्हा मिया इंस्टाग्रामवर काही शेअर करते, तेव्हा तिची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.  

पॉर्नस्टार मिया खलिफाने पहिल्यांदाच तिच्या करिअरविषयी खुलेपणाने चर्चा केली आहे. तिने तिच्या भुतकाळातील अनेक गोष्टी सर्वांसमोर आणल्या आहेत. पॉर्न बनवणाऱ्या कंपन्या तरुण मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी अडकवत असल्याचा आरोप मियाने केला आहे. 26 वर्षीय मियाने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तीन महिने काम केलंय. 2014 च्या ऑक्टोबरमध्ये ती या क्षेत्रात आली आणि 2015च्या सुरुवातीलाच तिने हे काम सोडलं. या इंडस्ट्रीमधून तिने किती कमाई केली याबद्दलही तिने सांगितलं.

बिझनेसमन राज कुंद्राचं आणखी एक प्रकरण समोर आल्यानंतर अश्लिल इंडस्ट्री आणि या चित्रपटांची कमाईही मीडिया समोर आली आहे. अशा परिस्थितीत अॅडल्ट स्टार मियाँ खलिफानेही एका मुलाखतीत  तिनेही या इंडस्ट्रीमधून किती कमाई केल्याचं सांगितलं आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, 2014 ते 2015 दरम्यान तिने या इंडस्ट्रीमध्ये फक्त 3 महिने काम केलं आणि त्यावेळी तिने 12 हजार डॉलर कमवले  कमावले, त्यानंतर तिने या फिल्म्समध्ये काम करणं बंद केलं.  

आम्ही तुम्हाला सांगतो की मियां खलिफाने स्वतः तिची ही मुलाखत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली होती. यावेळी मियाँ खलिफा म्हणाली होती की, त्यांच्याबद्दल मीडियामध्ये अनेक बातम्या येत असतात आणि लोकांनाही समजलं आहे की, त्यांनी अॅडल्ट फिल्म्समधून करोडो रुपये कमावले आहेत, पण सत्य काही वेगळंच आहे.

ती म्हणाली की, तिने अश्लिल चित्रपट करणं सोडल्यानंतर तिला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं,  या इंडस्ट्रीला अलविदा केल्यानंतर तिने तिथून एक पैसाही कमावला नाही आणि तरीही तिचं आयुष्य सामान्य आहे. तिला या समस्येचा सामना करावा लागला. नोकरी मिळवण्यासाठी खूप त्रास आणि भीतीदायक अनुभव आले, त्यामुळेच तिने सुद्धा त्या इंडस्ट्रीत परत जाणार नाही असं मनाशी ठाम केलं.