आरारा खतरनाक.... 'या' अभिनेत्रीची उर्फी जावेदला टक्कर; बोल्डनेस पाहून चाहते हैराण

उर्फी जावेदने तिच्या बोल्डनेस आणि अनोख्या फॅशन सेन्सने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. 

Updated: May 30, 2022, 02:15 PM IST
आरारा खतरनाक.... 'या' अभिनेत्रीची उर्फी जावेदला टक्कर; बोल्डनेस पाहून चाहते हैराण title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि 'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेदने तिच्या बोल्डनेस आणि अनोख्या फॅशन सेन्सने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. हॉट दिसण्यासाठी उर्फी नेहमीच तिच्या कपड्यांमध्ये काही ना काही नवनवीन प्रयोग करत असते. मात्र, आता हॉटनेसच्या बाबतीत अभिनेत्रीला मात देण्यासाठी एक मुलगी मैदानात उतरली आहे. तिचं नाव आहे सोफिया अन्सारी. बघता बघता सोशल मीडिया सेन्सेशन बनलेल्या सोफियाला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही.

सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे सोफिया 
अशा परिस्थितीत एकीकडे चाहत्यांना तिच्या लूकचं वेड लागलं आहे. तर दुसरीकडे ट्रोल करणारे लोकं तिच्या मागे लागले आहेत. तिने वयाच्या 25 व्या वर्षी तिच्या सेक्सी लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. नुकतंच सोफियाचं अकाउंट बॅन करण्यात आलं होतं. ज्याचं मुख्य कारण म्हणजे हॉट कंटेंट.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सोफियाचे इन्स्टाग्रामवर 9M फॉलोअर्स आहेत. तसं, स्वत:ला  इन्फ्लुएंसर म्हणवून घेणाऱ्या सोफियाच्या व्हिडिओमध्ये असं काहीतरी दिसत आहे जे लोकांना तिच्याकडे आकर्षित करतं.  

जाणून घ्या कोण आहे सोफिया अन्सारी?
मुलींच्या बाबतीत, मुलांना सोफियाचे व्हिडिओ खूप आवडतात. आता सोफियाबद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही सोफिया अन्सारी?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर, सोफिया इंस्टाग्राम कंटेंट क्रिएटर आहे.  जवळपास  तिच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, सोफिया अतिशय खुलून दिसणारा ड्रेस घालून डान्स आणि बोल्ड मूव्ह्सने चाहत्यांना बेभान करते.