close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करिश्मा तन्नाच्या घायाळ अदा

'नागिण' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्नाची चर्चा सध्या फारच रंगताना दिसत आहे.

Updated: May 22, 2019, 09:07 PM IST
करिश्मा तन्नाच्या घायाळ अदा

मुंबई : 'नागिण' मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री करिश्मा तन्नाची चर्चा सध्या फारच रंगताना दिसत आहे. 'नागिण' मालिकेच्या माध्यमातून तिला विशेष लोकप्रियता मिळाली. याचदरम्यान तिने नुकताच केलेला फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे. करिश्मा सध्या गोव्यामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सुट्ट्यांचे काही फोटो तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

I am a very Black n White person living in a colourful worldag.shoot Hair by shefalihairstylist.81 Mu by simua_996

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna) on

आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढत करिश्मा तिच्या मित्रपरिवारासोबत गोव्यात सुट्ट्यांची मजा घेत आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'या रंगित जगातील मी एक काळ्या पांढऱ्या वेशातील स्त्री' असे लिहले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

GOAundowner

A post shared by Karishma Tanna (@karishmaktanna) on

गत वर्षी करिश्माने 'संजू' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने तिला विशेष लोकप्रियता मिळवून दिली. करिश्मा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दैनंदिन जीवनातील अपडेट्स देत असते.