VIDEO ''मतलब किसी के साथ सोने की जरुरत नही, और बच्चा पैदा हो जाएगा?''

ट्रेलर भन्नाट आहे आणि कोणत्याही सिनेमाचा ट्रेलर सांगून जातो की सिनेमा कसा असेल, मिमि हा अतिशय आनंद देणारा सिनेमा आहे.

Updated: Jul 14, 2021, 10:43 PM IST
VIDEO ''मतलब किसी के साथ सोने की जरुरत नही, और बच्चा पैदा हो जाएगा?'' title=

मुंबई : नेटफ्लिक्सवर मिमि नावाचा हिंदी सिनेमा येतोय, त्याचा ट्रेलर लॉन्च झालाय. ट्रेलर भन्नाट आहे आणि कोणत्याही सिनेमाचा ट्रेलर सांगून जातो की सिनेमा कसा असेल, मिमि हा अतिशय आनंद देणारा सिनेमा आहे. यात पंकज त्रिपाठी, कीर्ती सेनन आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्यभूमिका आहेत.  वरील हेडलाईनमधील वाक्य ही ट्रेलरमधील आहेत ती तुम्हाला फारच वाईट वाटत असतील तर आधी सिनेमाचा ट्रेलर पाहा, मग तुम्हाला घरी मज्जा लक्षात येणार आहे. यात महत्त्वाचं म्हणजे ए आर रहमान यांचं नवं संगीत अनेक वर्षांनी तुमच्या कानावर येणार आहे. एकंदरीत हा सिनेमा पाहण्यासाठी तुम्ही वेळ दिला तर तो अजिबात वाया जाणार नाहीय, या सिनेमाचा ट्रेलर यूट्यूबवर नंबर एकला ट्रेन्ड होत आहे, पाहा या सिनेमाचा ट्रेलर