अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा एकदा चर्चेत

फोटो पाहून तरी या दोघांमध्ये खूप चांगल नात असल्याच दिसतय. 

Updated: May 10, 2018, 02:35 PM IST
अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा एकदा चर्चेत

मुंबई : अमिताभ बच्चन यांची नातं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळेस ती आपल्या आजोबांसोबत पिकनिक किंवा अन्य घरगुती कारणासाठी नाही. नव्या आणि तिच्या मित्राचा एक फोटो व्हायरल होतोय. फोटो पाहून तरी या दोघांमध्ये खूप चांगल नात असल्याच दिसतय.  तुम्ही आजूनही फोटोतल्या या तरुणाला ओळखल नाही का ? हादेखील एक स्टार किड आहे. प्रसिद्ध कॉमेडियन, अभिनेता आणि होस्ट जावेद जाफरीचा मुलगा मीजान हा नव्याचा बेस्ट फ्रेंड आहे. एका फोटोत दोघेही एकसारख्याच कपड्यात दिसत आहेत. नव्याला मीजानसोबत याआधीही पाहिल गेलय. 

Add Zee News as a Preferred Source

 

#relationshipgoals 

A post shared by Navya Naveli Nanda (@navya__nanda) on

एखाद्या स्टार किडसोबत नाव जोडल जाण्याची नव्याची ही पहिली वेळ नाही.

याआधी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबत तिच नाव जोडल गेलं.

पण काही दिवसांनंतर या अफवा बंद झाल्या. आता मीजानसोबत फोटोत दिसल्यानंतर पुन्हा एकदा दोघांच्या नात्याची चर्चा होऊ लागली आहे.  

About the Author