'न्यूड' सिनेमातील अभिनेत्रींना सिनेमाबद्दल काय वाटतं?

रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 15, 2018, 03:44 PM IST
'न्यूड' सिनेमातील अभिनेत्रींना सिनेमाबद्दल काय वाटतं?  title=

मुंबई : रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

न्यूड सिनेमाला इफ्फी, सेन्सर बोर्ड यांच्याकडू होणार विरोध. आणि नावावरून हाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण अखेर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कल्याणी मुळे आणि छाया कदम या दोन अभिनेत्री या सिनेमांत आपल्याला पाहायला मिळतात. 

कल्याणी मुळे आणि छाया कदम यांनी न्यूड या सिनेमांत न्यूड मॉडेल्सची भूमिका साकारली आहे. त्यांनी या सिनेमाची कथा ऐकल्यावर त्यांना नेमकं काय वाटलं ते हा सिनेमा साकारत असताना घरच्यांच्या किंवा मित्र - परिवारांच्या काय प्रतिक्रिया असणार यासाठी झी चोवीस तासने छाया कदम आणि कल्याणी मुळेशी केली खास बातचित.