Oscars 2021 Winners : सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ठरला 'नोमडलँड'; पाहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी

कलाविश्वातील प्रत्येकासाठी हा पुरस्कार सोहळा फार महत्त्वाचा असतो. 

Updated: Apr 26, 2021, 03:15 PM IST
Oscars 2021 Winners : सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ठरला 'नोमडलँड'; पाहा ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी title=

मुंबई : 2021 सालालीत ९३वा अकॅडमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. कलाविश्वातील प्रत्येकासाठी हा पुरस्कार सोहळा फार महत्त्वाचा असतो. यंदाच्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटचा मान नोमडलँड या चित्रपटाला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देखील 'नोमडलँड'ला मिळाला. पाहा पाहा संपूर्ण चित्रपटांची लिस्ट

ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट - नोमडलँड

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सिस मॅकडॉर्मंड

सर्वोत्कृष्ट अभिनेता- एंथनी हॉपकिंगस, The Father

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - क्लोइ चाओ (Chloé Zhao) Nomadland

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - यून यू-जंग (मिनारी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - डॅनियल कलुआ (ज्यूडस एंडब्लॅक मसाया) 

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर - माई ऑक्टोपस टीचर 

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर फिल्म - सोल

सर्वोत्कृष्ट गाणं - फाईट फॉर यू

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - टेनेट

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर - माई ऑक्टोपस टीचर 

सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन - मँक 

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटॉग्राफी - मँक 

सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग - मिकेल निल्सेन (साऊंड ऑफ मेटल) 

सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोर - सोल 

सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड लघुपट - इफ एनिथिंग हॅपन्स आय  लव्ह यू

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट- अनादर राऊंड