'चोली के पिछे क्या है...' अभिनेत्रीचा डीप कट ड्रेसमध्ये बोल्ड लूक, चाहत्यांची नजर हटेना

डीप कटमुळे तिला फोटो क्लीक करणं झालं कठीण, दिसलं ते ..., व्हिडीओ व्हायरल...  

Updated: Feb 28, 2022, 04:29 PM IST
'चोली के पिछे क्या है...' अभिनेत्रीचा डीप कट ड्रेसमध्ये बोल्ड लूक, चाहत्यांची नजर हटेना  title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई कायम सोशल मीडियावर ऍक्टिव असते. ती नेहमी असे फोटोशूट करते ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगलीचं पाहीजे. आता देखील रश्मीने एक फोटोशूट करताना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. रश्मीच्या या हॉट व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आणलं आहे. व्हिडीओमध्ये रश्मीने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. 

रश्मीचा काळ्या रंगाचा ड्रेसला डीप कट आहे. ज्यामध्ये रश्मी ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडीओमागे 'चोली के पिछे क्या है...' गाणं सुरू आहे. शिवाय व्हिडीओमध्ये रश्मी वेग-वेगळ्या हॉट पोज देताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या रश्मीच्या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. रश्मी कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 

एवढंच नाही चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.