Taarak Mehta मध्ये लग्न होत नसलेला पोपटलाल खऱ्या आयुष्यात 3 मुलांचा बाबा !

या मालिकेतील पोपटलाल तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बॅचलर आहे.

Updated: Jan 13, 2022, 01:55 PM IST
Taarak Mehta मध्ये लग्न होत नसलेला पोपटलाल खऱ्या आयुष्यात 3 मुलांचा बाबा ! title=

मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका आज घराघरात पोहोचली आहे. आणि त्याचं खरं श्रेय या मालिकेच्या कलाकारांना आणि मेकर्सला जातं. सलग १३ वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र ही लोकप्रिय झाले आहे. गोकुल धाम सोसायटीमधील प्रत्येक रहिवाशी आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

या मालिकेतील पोपटलाल तारक मेहता का उल्टा चष्मा मधील बॅचलर आहे, पण वास्तविक जीवनात त्याचं लग्न झालेलं आहे. विवाहीत असलेल्या पोपटलाल म्हणजेच अभिनेता श्याम पाठक याला तीन मुलं आहे. 

 पोपटलाल यांचे खरे नाव श्याम पाठक असून त्याने प्रेमविवाह केला आहे आणि त्यांना एक मुलगी नियती आणि दोन मुले पार्थ आणि शिवम आहेत.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah': A look at Shyam Pathak aka Patrakar  Popatlal's family, fees, expensive car collection

सध्या सोशल मीडियावर पोपटलालच्या रिअल लाईफ पत्नी आणि मुलांसोबतचा फोटो खूप  व्हायरल होत आहे. हा फोटो सगळ्यांचं लक्षवेधून घेत आहे.