आश्रम 3 च्या बबिताचा बोल्ड फोटो आला समोर, Photo पाहून चाहते थक्क

आश्रमच्या बबिताने ओलांडल्या सर्व मर्यादा, फोटो पाहुन थक्क व्हाल

Updated: Oct 8, 2022, 09:33 PM IST
  आश्रम 3 च्या बबिताचा बोल्ड फोटो आला समोर, Photo पाहून चाहते थक्क title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) वेब सीरिज 'आश्रम 3' (Ashram 3) ची खुप चर्चा झाली. या सीरीजमध्ये बॉबी देओलसह 'बबिता माता' म्हणजेच त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) देखील भाव खाऊन गेली. तिच्या बोल्ड अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता याचं बबीता म्हणजेच त्रिधा चौधरीने एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

अभिनेत्री त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) ही सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांशी संपर्कात राहत असते. आता असाच तिने फोटो पोस्ट केला आहे. हा तिचा फोटो पाहून चाहते वेडेपिसे झाले आहेत. 

त्रिधा चौधरी (Tridha Choudhury) तिच्या जबरदस्त अभिनयामुळे आणि हॉट स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र आता ती एका बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. त्रिधाने तिचा एक जूना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्य़ा या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tridha Choudhury (@tridhac)

फोटोत काय?
त्रिधा चौधरीने (Tridha Choudhury) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. हा तिचा सेल्फी फोटो आहे. या फोटोत तिने तिच्या जॅकेटची चैन अर्ध्या गळ्यापर्यत उघडली आहे.आणि या अवस्थेत तिने हा बोल्ड सेल्फी क्लिक केला आहे. हा फोटो फॅन्सना आवडला आहे. 

लुकची चर्चा  
त्रिधाने (Tridha Choudhury) या फोटोत गडद हिरव्या रंगाचे जॅकेट कॅरी केले आहे. त्रिधाने तिच्या पूर्ण लुकसाठी हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

दरम्यान चाहत्यांना तिचा हा फोटो खुपच आवडला आहे. तसेच तिच्या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.