मुन्ना मायकल'च्या गाण्यावर तरूणीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

 सध्या इंटरनेटवर 'शेक करां' या गाण्यावर एका तरूणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे. गेल्या महिन्यात रिलीज झालेला टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा चित्रपट मुन्ना मायकल याच्यातील हे गाणे आहे. 

Updated: Aug 4, 2017, 09:49 PM IST
 मुन्ना मायकल'च्या गाण्यावर तरूणीचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल  title=

नवी दिल्ली :  सध्या इंटरनेटवर 'शेक करां' या गाण्यावर एका तरूणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे. गेल्या महिन्यात रिलीज झालेला टायगर श्रॉफ आणि निधी अग्रवाल यांचा चित्रपट मुन्ना मायकल याच्यातील हे गाणे आहे. 

मुन्ना मायकलचे गाणे पॉप्युलर झाले यातील या गाण्याला लोकांनी विशेष पसंत केले. या गाण्याचे क्रेज तरूणांमध्ये खूप होता. या गाण्याचे डान्स स्टेप फॉलो करून आपला डान्स सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. 

 

यात आम्ही तुम्हांला एक व्हिडिओ दाखवत आहेत. हा डान्स खूप व्हायरल झाला आहे. ३१ जुलैला हा अपलोड करण्यात आला. ५८, १२९ जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. त्याचा चांगल्या प्रतिक्रियाही मिळत आहे.