Stock to buy today | आज मार्केटची अशी असेल चाल; ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉकची यादी लिहून घ्या

आम्ही तुम्हाला आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या चांगल्या स्टॉक्सची यादी देत आहोत. या स्टॉकमध्ये पैशांची गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

Updated: Jul 30, 2021, 08:34 AM IST
Stock to buy today | आज मार्केटची अशी असेल चाल; ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉकची यादी लिहून घ्या

मुंबई : शेअर बाजारात दररोज अब्जावधींच्या उलाढाली होत असतात. यामाध्यमातून गुंतवणूकीत तज्ज्ञ असलेले लोक नेहमीच गुंतवणूक करून आपला नफा काढत असतात. 

गुंतवणूक करण्याच्या अनेक पद्धती असतात. इंट्राडे ट्रेडिंग, शॉर्ट टर्म ट्रेडिंग, लॉंग टर्म ट्रेडिंग इत्यादी. तसेच कोणत्या शेअरमध्ये तेजी किंवा कोणत्या शेअरमध्ये मंदी असेल याच्या अंदाज आणि अभ्यासावरून शेअरमार्केटमधून चांगला नफा कमावता येऊ शकतो. त्यामुळे योग्य शेअर्सची निवड करणे गरजेचे ठरते.

आम्ही तुम्हाला आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या चांगल्या स्टॉक्सची यादी देत आहोत. या स्टॉकमध्ये पैशांची गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

आज ट्रेडिंगसाठी PPAP AUTO, BALKRISHNA IND, AARTI IND, MATRIMONY, 3M INDIA, DEEPAK NITRITE, TATA CHEM, BANDHAN BANK, Aegis Logistics, Tech Mahindra, Metropolis, CONCOR, Escorts, R systems, PVR आणि  UFO Moviez  या शेअर्सवर फोकस करा.

BUY PPAP AUTO 
TARGET 342 SL 310

SELL KOTAK BANK 
TARGET 1623 SL 1664

BUY BALKRISHNA IND 2300 PE 
TARGET 92 SL 66

BUY AARTI IND 
TARGET 1045 SL 854

BUY MATRIMONY 
TARGET 1450 SL 1056

BUY 3M INDIA 
TARGET 31000 अवधी 12 महिने

BUY DEEPAK NITRITE 
TARGET 1964 SL 1855

BUY AMBIKA COTTON 
TARGET 1650 SL 1480

BUY TATA CHEM 
TARGET 790 SL 736

SELL BANDHAN BANK FUTR 
TARGET 284 SL 296

BUY PPAP AUTO 
TARGET 342 SL 310

Buy Aegis Logistics 
Target Rs 335 SL 315

Sell LIC Housing Finance 
Target Rs 402 SL RS 421

Buy Tech Mahindra 1140 CE 
Target Rs 40 SL RS 30

Buy Metropolis 
Target Rs 3170 SL RS 3040

Buy CONCOR 
Target Rs 655 SL RS 620

Buy Escorts 
Target Rs 1400 अवधी 5 महिने

Buy R systems 
Target Rs 192 SL RS 180

Buy PVR 
Target Rs 1410 SL RS 1340

Buy UFO Moviez 
Target Rs 110 SL RS 102

Sell Sun TV Futures 
Target Rs 530 SL RS 558

Buy R systems 
Target Rs 192 SL RS 180