Suhagrat Viral Video: अचानक लीक झाला हनिमूनचा व्हिडिओ; Instagram वर कमेंट्सचा पाऊस!

Dulha Dulhan Suhagrat Video: एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेंडिगमध्ये (Viral Video) असलेल्या या व्हिडिओमध्ये वधू-वरांनी त्यांच्या हनीमूनवर हा व्हिडिओ बनवला. त्यानंतर जे काही झालं...

Updated: Jun 13, 2023, 08:34 AM IST
Suhagrat Viral Video: अचानक लीक झाला हनिमूनचा व्हिडिओ; Instagram वर कमेंट्सचा पाऊस! title=
Dulha Dulha Suhagrat Viral Video

Dulha Dulhan Honeymoon Video: मागील काही दिवसात तुम्ही अनेक लग्न सोहळ्यांना (Wedding) हजेरी लावली असेल. काही लग्न धुमधडाक्यात साजरी झाली. लग्न म्हटल्यावर मस्ती, संगीत आलंच. सध्या सोशल मीडियावर (Social Media) नवा ट्रेंड सुरू झालाय. सोशल मीडियावर लग्नामधील वेगवेगळ्या विधीपासून ते अगदी उखाणा घेतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. रिल्सच्या या नव्या युगात एक धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. इन्टाग्रामवर हनिमूनचा व्हिडिओ रिलीज झाल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर एखादी गोष्ट झपाट्याने व्हायरल होण्यासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी वेळ लागत नाही. काही तासात जगाच्या सर्व कोपऱ्यापर्यंत एखादी माहिती पोहोचवली जाऊ शकते. अशातच एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ट्रेंडिगमध्ये (Trending Video) असलेल्या या व्हिडिओमध्ये वधू-वरांनी त्यांच्या हनीमूनवर हा व्हिडिओ बनवला आहे. वराने हा व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केल्याचं दिसतंय. मात्र इन्टाग्रामवर व्हिडिओ (Instagram Viral Video) शेअर केला तुफान व्हायरल झाला.

आणखी वाचा - बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक रोज काहीतरी विचित्र करत असतात. काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांच्या वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम होतो. मात्र, काहीजण स्वत: त्यांचे खासगी व्हिडिओ (Suhagrat Video) सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या तुफान चर्चेत असलेल्या या व्हिडिओमध्ये वराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. जोडप्यांनी त्यांचा हनीमून संस्मरणीय बनवण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे मानले जात आहे.

पाहा Video

दरम्यान, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्विमिंग पूल अतिशय सुंदरपणे सजवण्यात आल्याचं दिसतंय. पांढर्‍या पोशाखात नवरी खूप सुंदर दिसते. रोमँटिक मुड पाहून नवरी लाजल्याचं दिसतंय. व्हायरल व्हिडिओमध्ये दोघंही रोमान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओ अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.