Girl Viral Video : पिवळ्या नऊवारीमधील 'या' तरुणीचा डान्स पाहिला का?

Girl Dance Video: सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. इथे कपल डान्स (Couple dance), नववधू (bride Video) आणि नवरदेव डान्स (groom Video), लहान मुलांचे डान्स व्हिडीओ, देवर भाभी डान्स (Devar Bhabhi Dance) आणि तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर पिवळ्या नवऱ्यामधील एका तरुणीचा डान्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.

Updated: May 7, 2023, 10:15 AM IST
Girl Viral Video : पिवळ्या नऊवारीमधील 'या' तरुणीचा डान्स पाहिला का?  title=
Girl in yellow dress bold Dance Video viral on Social media trending google trends

Girl Dance Viral Video: सोशल मीडिया हा डान्स व्हिडीओचा खजिना आहे. इथे कपल डान्स (Couple dance), नववधू (bride Video) आणि नवरदेव डान्स (groom Video), लहान मुलांचे डान्स व्हिडीओ, देवर भाभी डान्स (Devar Bhabhi Dance) आणि तरुणींचे डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहणारा एक मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर पिवळ्या नवऱ्यामधील एका तरुणीचा डान्स सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतं आहे.

माधुरी दीक्षित नेने हिने केलेला नवरीमधील हमको आज कल है इंतजार या गाण्यावर या तरुणीने बोल्ड डान्स केला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. अप्रतिम डान्स स्टेप्स पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. (Girl in yellow dress bold Dance Video viral on Social media trending google trends)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

तिच्या जबरदस्त डान्स परफॉर्मन्स आणि बबली अॅक्ट्सने यूजर्संना वेड लावलं आहे. हा व्हिडीओ यूजर्स पुन्हा पुन्हा पाहत आहेत. अनेक यूजर्सने तिच्या डान्स आणि ड्रेसिंगचं कौतुक केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफार्मवरील इन्स्टाग्रामच्या omikka_bhatt या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंतया व्हिडिओला इन्स्टाग्रामवर 133608 लाइक्स मिळाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिच्या या अकाऊंटवर एका व्हिडीओमध्ये ती लावणी करतानाही दिसली आहे. या व्हिडीओलाही यूजर्सने मोठ्या प्रमाणात पाहिलं आहे. पारंपरिक लूक शिवाय वेस्टर्न लूकमध्येही तिचे या अकाऊंटवर अनेक व्हिडीओ आहेत.