जबरजस्त फंडामेंटल्स असलेले हे 3 मिडकॅप स्टॉक; गुंतवणूकीवर देऊ शकतात हाय रिटर्न

 गेल्या 1 वर्षात BSE मिडकॅप इंडेक्सने 50 टक्क्याहून जास्त रिटर्न दिला आहे.

Updated: Aug 26, 2021, 04:05 PM IST
जबरजस्त फंडामेंटल्स असलेले हे 3 मिडकॅप स्टॉक; गुंतवणूकीवर देऊ शकतात हाय रिटर्न title=

मुंबई : गेल्या 1 वर्षात BSE मिडकॅप इंडेक्सने 50 टक्क्याहून जास्त रिटर्न दिला आहे. मिडकॅप सेगमेंटला रिटेल गुंतवणूकदारांचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. येथे गुंतवणूकीच्या जास्त संधी असतात. तसेच बाजार तेजीत असल्यास हे आऊटपरफॉर्म करतात. जर कमाईसाठी दमदार मिडकॅप स्टॉकच्या शोधात असाल तर, आम्ही तुमच्यासाठी स्टॉकची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. या यादीमध्ये GE Shipping, Coachin Shipyard, GIC सामिल आहे. चांगल्या सेंटीमेंटमुळे तेजी येण्याची शक्यता आहे.

दीर्घ अवधीच्या गुंतवणूकीसाठी 
GE Shipping
Target 458 SL 300

पोजिशनल 
Coachin Shipyard
Target  425 SL 329

शॉर्ट टर्म 
GIC
Target 189 SL 147

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x