Snake Shocking Video: साप (Snake) हा असा प्राणी (animals) आहे, ज्याची या जगात सगळ्यांना भीती (fear) वाटते. सर्पमित्र (snake friend) यांना सोडलं तर तुम्हा आम्हाला सगळ्यांना साप पाहून ततफफ होतं. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ (Video) सगळ्या यूजर्सचं (Users) लक्ष वेधून घेतं आहे. या माणसाने जे काही केलं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता जंगलातील (forest) सुन्नसान रस्त्यावर एक भल्या मोठ्या महाकाय साप नजरेस पडतो. गाडीचालकांना रस्त्या ओलांडताना अवघड होतं. अशाच एक व्यक्ती सापाजवळ चालत जातो आणि तो सापाला पकडताच पुढे जे काही होतं ते पाहून तुम्हाला घाम फुटेल.
तो माणून वाहनातून उतरून बेपर्वाईने सापाकडे जाताना दिसतो. त्यानंतर तो सापाला त्याच्या शेपटीने उचलतो आणि जंगलाच्या दिशेने फेकतो, व्हिडिओमध्ये तुम्हाला कारमधील लोकांवर ओरडताना आणि त्याच्या जवळ जाण्यास नकार देताना ऐकू येते. काही वेळाने साप जंगलात जातो. (man hands picked huge snake trending viral video on social media nmp)
हा व्हिडीओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी परवीन कासवान (Parveen Kaswan) यांनी ट्विटरवर अपलोड केला आहे. कासवान यांच्या म्हणण्यानुसार ही घटना दक्षिण भारतातील आहे. अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "यावर तुमची मतं. वन्यप्राण्यांच्या अधिवासाला भेट देऊन त्रास देणे किंवा रस्ता अपघातापासून वाचवणे. व्हिडिओ दक्षिण भारतातील महत्त्वाच्या वन्यजीवांचा आहे."
Your views on it. Going in wildlife habitat & disturbing or saving it from road accident. Video is from important wildlife habitual in south India. @BoskyKhanna pic.twitter.com/7W110lg3CD
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) September 30, 2022
ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत 23 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांच्या मते, माणसाने सापाला अपघातातून वाचवले कारण तो वाहनाखाली येऊ शकला असता.