Optical Illusion: सोशल मीडियावर रोज अनेक पोस्ट किंवा व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेहमीच या पोस्ट किंवा व्हिडी हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत आहे. या Optical Illusion नं अनेकांना वेड लावलं आहे.
तुम्ही तुमचे डोळे चित्रावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की दगडांमध्ये एक खारूताई बसली आहे. दगडाचा आणि खारूताईचा कलर सेम असल्यानं तुम्हालाही लवकर सापडणार नाही. मात्र, तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हालाही खारूताई दिसेल. (Optical Illusion Rub your eyes and look carefully Kharutai is hidden in the stones)
बऱ्याचवेळा आपल्याला वाटतं की, आपण जे पाहतोय ते सत्य आहे पण ते सत्य नसतं, आपल्या मेंदूची फसवणूक होते. सध्या सोशल मीडियावर एक Optical Illusion व्हायरल होत असून यात अनेक टॉफी आहेत आणि आपल्याला त्यात दटलेली खारूताई शोधायची आहे.
दरम्यान, तुम्हाला खारूताई सापडली नसेल तर सोडा, जास्त डोक्याला ताण नका देऊ... याचं उत्तर तुम्हाला वरच्या फोटोमध्ये पहायला मिळतंय. पण जर तुम्हाला खारूताई सापडली तर तुम्ही हुशार आहात असं म्हणता येईल. नाहीतर द्या विषय सोडून...