Optical Illusion: झेब्रांच्या मध्ये लपलाय पांडा... 99% लोकं झाली फेल

Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात. 

Updated: Jan 29, 2023, 06:11 PM IST
Optical Illusion: झेब्रांच्या मध्ये लपलाय पांडा... 99% लोकं झाली फेल title=

Optical Illusion: सोशल मीडिया हे आपल्या सगळ्यांनाच जवळ आणणारे आहे. त्यातून सध्या सगळीकडे ऑप्टिकल इल्यूशन्स हे (Viral optical Illusion) अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हायरल फोटोज हे आपल्याला कायम आकर्षित करत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे ज्यात तुम्हाला झेब्रांचा फोटो दिसेल. यामध्ये तुम्हाला एक लपलेला पंडा शोधायचा आहे. सोशल मीडियावर आपण पाहतो की अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूशन्स (Optical Illusion Puzzle) हे व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक कोडं लपलेले असते आणि ते आपल्याला शोधायचे असते. अशी कोडी ही अनेकदा व्हायरल होत असतात. कधी कधी आपल्याला वाटतं असं काय आहे यात? परंतु अशी कोडी ही कायमच व्हायरल होतात. 

आपल्याला वाटते की या कोड्यांमध्ये असे आहे तरी काय की ते आपण शोधू शकत नाही मग आपणही त्या कोड्यातील लपलेली अनेक गुपितं शोधायचा प्रयत्न करतो आपल्यालाही खूपदा एक कोडं शोधयला खूप वेळ लागतो तर कधी कधी आपल्याला एखादं कोडं सोडवताना नाकीनऊ येतात. सध्या व्हायरल होणारा हा फोटो तुम्हाला नक्कीच उत्कंठावर्धक वाटेल कारण या फोटोचे वैशिष्टयंच असे काही की तुम्हाला यातून एक लपलेला पांडा शोधायचा आहे. त्यातून सध्या सगळीकडे हा फोटो तूफान व्हायरल होतो आहे.

ऑप्टिकल इल्यूशन्स ही कोणत्याही आव्हानांशिवाय पुर्ण होत नाहीत. त्यातच खरी मजा असते त्यामुळे आपल्यालाही अशा आव्हानांना सामोरे जाणे अत्यंत गरजेचे असते. त्यात सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोतही तुम्हाला झेब्रांमधून लपलेला छोटासा पांडा शोधायचा आहे. त्यातून पांडाही काळा आणि पांढऱ्या पट्ट्यांचा असतो आणि सोबतच झेब्राही काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्यांचा असतो. तेव्हा थोडंसं डोकं लावा आणि लपलेला झेब्रा शोधून काढा. तुम्हाला प्रश्न पडला असले की हा पांडा शोधायचा कसा, हो त्यात 99% टक्के लोकं फेल झाली आहेत. 

शोधा, अजून नाही सापडला. सापडेल सापडेल... तुम्हाला थोडंसं डोकं लावावे लागेल आणि तुम्हाला फक्त एक छोटीशी आयडिया वापरायची आहे आणि ती तुम्ही फोलो केलीत तर तुम्हाला नक्कीच त्याचा उत्तर सापडेल. हो, बरोबर तुम्ही जो विचार करतायत तोच बरोबर आहे. मग तु्म्ही म्हणाल की ती 99 टक्के लोकं फेल झालीत तरी कशी? पांडा या प्राण्याचा आकार लक्षात ठेवा आणि त्यानुसार झेब्रामध्ये लपलेला प्राणी शोधायचा प्रयत्न करा. 

तुम्हाला अजूनही नाही सापडला ठीक आहे मग तुम्हाला आम्ही एक हींट देतो. फोटोच्या खाली जा आणि डाव्या बाजूला शोधण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच लपलेला पांडा दिसेल.