मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते.
आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये DFM Foods, Tata Steel, ICICI Bank, Bharat Dynamics, Hi Tech Gears, Bata India, CRISIL, AB Fashion, Johnson Hitachi, Escorts, Hatsun Agro, ONGC, Axis Bank, PNB, Laurus Labs, Endurance Tech, Berger Paints, PVR, Intellect Design, Birla Corp या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
Buy DFM Foods
Target Rs 295 SL RS 280
Sell Tata Steel
Target Rs 1180 SL RS 1230
Buy ICICI Bank 780 CE
Target Rs 15 SL RS 10
Buy Bharat Dynamics
Target Rs 485 SL RS 460
Buy Hi Tech Gears
Target Rs 280 अवधी 2 महिने
Buy Bata India
Target Rs 2200 अवधी 6 महिने
Buy CRISIL
Target Rs 2825 SL RS 2680
Buy AB Fashion
Target Rs 290 SL RS 275
Buy Johnson Hitachi
Target Rs 1930 SL RS 1840
Buy Escorts
Target Rs 1900 SL RS 1810
Buy Hatsun Agro
Target 1150, sl - 1104
Sell ONGC FUT
Target 159, sl - 167
Buy Axis Bank 800 CE@ 10.8
Target - 18, sl - 7
Buy PNB
Target 40, sl - 37.8
Buy Laurus Labs
Target 700, अवधी 1 वर्ष
Buy Endurance Tech
Target 1700, अवधी 1 वर्ष
Buy Berger Paints
Target 745, Sl 712
Buy PVR
Target 1690, Sl 1620
Buy Intellect Design
Target 700, Sl 667
Buy Birla Corp
Target 1205, Sl 1160
Sell ONGC FUT
Target 159, sl - 167