Romance Viral Video : आधी स्कूटरवर मग बाइकवर Hug आणि Kiss करताना जोडप्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अशातच अजून एक धक्कादायक व्हिडीओ (Romance Video) समोर आला आहे. या व्हिडीओ तर आता या प्रेमी युगुलाने हद्द केली आहे. चित्रपटातील दृश्यं आता रियल लाइफमध्ये पाहिला मिळतं आहेत. कुछ हटके करते हे या नादात (video viral on social media)आणि सोशल मीडियावर रील्सचं वेड (Reels on social media) या तरुण पिढीला पागल करुन सोडलं आहे, असंच काहीस चित्र दिसतं आहे. जनाची नाही तर मनाची लाजदेखील या तरुणांना दिसतं नाही आहे. सगळ्या मर्यादा ओलांडून ज्या गोष्टी चार भिंतीत व्हायच्या आता खुल्लम खुल्ला होतं आहेत. लहान मुल आणि वृद्ध व्यक्तींना घेऊन घराबाहेर पडायचं की नाही असा प्रश्नच हे व्हिडीओ पाहून पडायला लागला आहे.
हो, बरोबर कारच्या रुफवर अश्लील चाळे करताना प्रेमी युगुल कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हायवेवर धावत्या कारच्या रुफवर एक कपल रोमँटिक नाईटचा आनंद घेत होते. त्यांचा हा रोमान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ब्लॅक अॅण्ड व्हाईट आऊटफिटमध्ये पांढऱ्या रंगाच्या कारवर या कपलचे अश्लिल चाळे सुरु होते. कधी एकमेकांना घट्ट मिठीत घ्यायचे तर कधी एकमेकांना किस करायचे हा सगळा प्रकार रस्त्यावर वाहतुकीच्या गर्दीत सुरु होता. (Trending Video After scooter bike couple hug and kiss on moving car roof Romance Viral on Social media )
#लखनऊ: हजरतगंज में स्कूटर पर अश्लीलता करने वाले कपल के बाद अब लोहिया पथ पर कार की सनरूफ खोलकर खुलेआम आपत्तिजनक हरकतें कर रहे कपल का वीडियो सोशल मीडिया पर वायरल। pic.twitter.com/QnzggCUmZw
— Ankur Dixit (@AnkurUP32_) January 23, 2023
धक्कादायक गोष्ट म्हणजे हा व्हिडीओदेखील लखनऊमधीलच आहे. स्कूटरवरील रोमान्सचा व्हिडीओही लखनऊमधला होता.
ही कार लखनऊमधील हजरगंज रस्त्यावर दिसून आली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या कपलवर वाहूतक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई केली. हा व्हिडीओ ट्विटरवर Ankur Dixit या नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
|
SA
(20 ov) 117
|
VS |
IND
120/3(15.5 ov)
|
| India beat South Africa by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.