LIVE मणिपूर निवडणूक 2017 निकाल

मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात होतेय. 

LIVE मणिपूर निवडणूक 2017 निकाल

मणिपूर : मणिपूर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीला सुरुवात होतेय. 

11 Mar 2017, 08:56 वाजता

मणिपुरमध्ये इरोम शर्मिला पिछाडीवर

काँग्रंसच्या इबोबी सिंगना आघाडी

11 Mar 2017, 08:54 वाजता

मणिपुरमध्ये दोन जागांवर काँग्रेस आघाडीवर

11 Mar 2017, 08:50 वाजता

 

मणिपुरमध्ये दोन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

 

11 Mar 2017, 08:48 वाजता

मणिपुरमध्ये एका जागेवर भाजपचं कमळ फुलायला सुरुवात

11 Mar 2017, 08:46 वाजता

मणिपुरमध्य़े एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर

11 Mar 2017, 08:42 वाजता

मणिपुरमध्य़े एका जागेवर काँग्रेस आघाडीवर

11 Mar 2017, 08:38 वाजता

मणिपुरमध्य़े एका जागेवर काँग्रेस आघाडीवर