Lok Sabha Election 2024: देशात 18व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. तर 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील देशातील एकूण 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 89 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला असणार आहे. दरम्यान निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉक फॉलो करा.
28 Apr 2024, 09:08 वाजता
पंतप्रधान मोदींच्या आज उत्तर कर्नाटकात 4 रॅली; बेळगाव, उत्तर कन्नड, बागलकोट, बेल्लारीत करणार प्रचार