तुम्हाला माहीत आहे का 'ढिंच्याक पूजा'ची कमाई?

सेल्फी मैने लेली लाज हे ढिंच्याक पूजाचे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या व्हिडीओच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमावतेय.

Updated: Jun 12, 2017, 11:39 AM IST
तुम्हाला माहीत आहे का 'ढिंच्याक पूजा'ची कमाई? title=

मुंबई : सेल्फी मैने लेली लाज हे ढिंच्याक पूजाचे गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या व्हिडीओच्या माध्यमातून ती लाखो रुपये कमावतेय.

ढिंच्याक पूजा एका महिन्यात साधारण ३.२० लाख ते ५० लाखापर्यंत कमावतेय. पुजाच्या या गाण्याला १४ मिलियनहून अधिक(१ कोटी ४० लाख) व्ह्यूज मिळालेत.