पद्म पुरस्कारांची घोषणा, 'भारतरत्न' मात्र नाही

दिल्लीत आज पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, २७ जणांना पद्मभूषण तर ७७ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेत. शबाना आझमी यांना अभिनयाच्या दैदिप्यमान कारकिर्दीसाठी त्यांना पद्मभुषणनं सन्मानित करण्यात येणार आहे.

Updated: Jan 26, 2012, 09:47 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

दिल्लीत आज पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. पाच जणांना पद्मविभूषण, २७ जणांना पद्मभूषण तर ७७ जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेत. शबाना आझमी यांना अभिनयाच्या दैदिप्यमान कारकिर्दीसाठी त्यांना पद्मभुषणनं सन्मानित करण्यात येणार आहे.

 

अंकुर, स्पर्श,शर्थ,मासूम,  जुनून, शतरंज के खिलाडी, अर्थ, गॉडमदर, तेहजीब,खंडर, पार अशा सिनेमांमधल्या उत्कृष्ट अभिनयाच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. तर अभिनेते धर्मेंद्र यांनाही त्यांच्या सदाबहार अभिनयासाठी पद्मभूषण देण्यात येणार आहे. आई मिलन की बेला,फूल और पत्थर, सीता और गीता,राजा जानी, शराफत, जुगनू,दोल्त, चाचा भतीजा, चुपके चुपके, शोले, अपने, यमला पगला दिवाना अशा अनेक हिट सिनेमा धर्मेंद्र यांच्या नावावा आहेत.

 

गेली अनेक दशकं हिदी सिनेरसिकांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल धर्मेंद्र यांना गौरवण्यात येणार आहे. तर गायक अनुप जलोटा यांनाही पद्मश्रीनं गोरवण्यात येणार आहे. भजन आणि अभंग गायनात जलोटांनी केलेल्या भरीव कामगिरी बद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. धार्मिक भजन गायकी लोकप्रिय करण्यात त्यांचा  मोटा वाटा आहे.

 

 

पद्मविभूषण


1. Shri K GSubramanyan Art-Painting & Sculpture West Bengal
2. Late Shri Mario De Miranda Art-Cartoonist Goa*
3. Late (Dr.)BhupenHazarika Art- Vocal Music Assam*
4. Dr. KantilalHastimal Sancheti Medicine - Orthopedics Maharashtra
5. Shri T V Rajeswar Civil Service Delhi

पद्मभूषण

 

Smt. Shabana Azmi Art - Cinema Maharashtra
Shri Khaled Choudhury Art - Theatre West Bengal
Shri Jatin Das Art - Painting Delhi
Pandit Buddhadev Das Gupta Art - Instrumental Music - Sarod West Bengal
Shri Dharmendra SinghDeol alias Dharmendra Art - Cinema Maharashtra
Dr. TrippunithwraViswanathan Gopalkrishnan Art - Classical vocal and instrumental music Tamil Nadu