राशीनुसार काय आहे तुमचं खरं नाव

नाव ही प्रत्येकाची ओळख असते. आपण नावाशिवाय कोणालाही ओळखू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या नावानुसार ओळख मिळालेली असते. जन्मानंतर जे नाव ठेवलं जातं तेच नाव आपल्या आयुष्यभर सोबत असतं. 

Updated: Apr 3, 2016, 09:51 PM IST
राशीनुसार काय आहे तुमचं खरं नाव title=

मुंबई : नाव ही प्रत्येकाची ओळख असते. आपण नावाशिवाय कोणालाही ओळखू शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या नावानुसार ओळख मिळालेली असते. जन्मानंतर जे नाव ठेवलं जातं तेच नाव आपल्या आयुष्यभर सोबत असतं. 

राशीनुसार देखील आपलं वास्तविक नाव काय आहे. हे जाणून घेण्यासाठी एक क्विज आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जाणून घ्या तुमचं राशीनुसार नाव.

राशीनुसार तुमचं नाव