`रणवीर-दीपिका`च्या केमेस्ट्रीबाबत कुतूहल

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या केमेस्ट्रीवरून जोरदार चर्चा आहे. दीपिका आणि रणवीरवर प्रश्नांची सरबत्तीही याच विषयावर करण्यात येते.

Updated: Feb 18, 2014, 04:00 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या केमेस्ट्रीवरून जोरदार चर्चा आहे. दीपिका आणि रणवीरवर प्रश्नांची सरबत्तीही याच विषयावर करण्यात येते.
दीपिका पदुकोणला मीडियात फिरवून फिरवून तेच प्रश्न विचारण्यात आले. हा प्रश्न राम-लीला चित्रपटातील त्यांच्या केमेस्ट्रीवर आधारीत होता.
दीपिकानेही मोठ्या आत्मविश्वासात उत्तर दिलंय, दोन कलाकारांमध्ये केमेस्ट्री दिग्दर्शक तयार करू शकत नाही, ही केमेस्ट्री पूर्णपणे कलाकारांवर अवलंबून असते.
राम-लीला चित्रपटात हवी असलेली केमेस्ट्री ही रोमियो-ज्युलिटसारखी होती, असंही दीपिकाने म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.