पायाच्या तळव्यांना मसाज कसा कराल?

दिवसभराच्या कामाने शरीर खूप थकून जाते. त्यामुळे शरीराला गरज असते ती विश्रांतीची. चांगली झोप घेण्याने शराराचा थकवा दूर होतो.

Updated: Mar 8, 2016, 12:43 PM IST

मुंबई : दिवसभराच्या कामाने शरीर खूप थकून जाते. त्यामुळे शरीराला गरज असते ती विश्रांतीची. चांगली झोप घेण्याने शराराचा थकवा दूर होतो. ऑफिसमध्ये बराच वेळ एकाच जागेवर एका स्थितीत बसून राहिल्याने पायदुखीचा त्रास संभवतो. अनेकठिकाणी बराच वेळ उभे राहून काम केल्याने पायाचे तळवे दुखू लागतात अशा वेळी रात्री झोपताना पायांना मसाज करणे गरजेचे असते. तुम्हीच स्वत: पायांना मसाज कसा कराल ते पाहा व्हिडीओतून