२१ जानेवारीची जगभरातून आलेली डोळ्याचे पारणे फेडणारी छायाचित्रे

Jan 21, 2016, 21:26 PM IST
1/12

श्रीलंकेच्या कोलंबो येथील केलानी बौद्ध मंदिरात दुरुथू पेराहारा उत्सवात आगीशी खेळ करणारे साहसी कलाकार

2/12

ताईपेई, तैवान येथे एका चीनी ऑपेरा कार्यक्रमात आपली कला सादर करणारे कलाकार

3/12

लॉस एँजेलिस येथे 'आय पी ३' या चित्रपटासाठी बाई लिंग यांनी अशा पद्धतीने मिडीयाला पोज दिली

4/12

श्रीहरीकोटा येथून 'इस्रो'च्या IRNSS-1E या उपग्रहाला घेऊन अवकाशात झेपावणारे PSLV-C31 हे यान

5/12

दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी तयीरी करणारी वायू दलाची विमाने

6/12

केरळमध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी केली अटक

7/12

लंडन येथील सेंट जेम्स पार्क येथे गोठलेल्या तलावात खेळणारे गल कुरव पक्षी

8/12

मेरठमध्ये थंडीच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी लोक अशा शेकोट्या करतात

9/12

बंगालमधील दक्षिण दिनाजपूर गावात प्रजासत्ताक दिनाच्या आधी ध्वज घेऊन धावणारी शाळकरी मुलं

10/12

जयपूर लिट फेस्टच्या एका संध्याकाळी राजस्थानी पारंपरिक नृत्य सादर करणारे कलावंत

11/12

गोव्याच्या कोळवे येथील समुद्र किनाऱ्यावर उडणाऱ्या पतंगाचे विहंगम दृष्य

12/12

सय्यद मुश्ताक अली क्रिकेट चषक जिंकल्यानंतर बडोदा येथे उत्तर प्रदेश संघाचा जल्लोष