भारतीय क्रिकेटपटुंची शैक्षणिक पात्रता

Jan 19, 2017, 23:01 PM IST

मानदभारतीय क्रिकेटपटुंची शैक्षणिक पात्रता

1/10

V. V. S. Laxman

V. V. S. Laxman

व्ही. व्ही. एस लक्ष्मण : आपलं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मणला आपलं एमबीबीएसचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं 

2/10

Virender Sehwag

Virender Sehwag

विरेंद्र सेहवाग : जमिया मिलिया इस्लामिया यूनिव्हर्सिटीमधून सेहवागनं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय 

3/10

Sachin Tendulkar

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकर : मुंबईच्या शारदाश्रम विद्यामंदिरमधून सचिननं आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलंय... 

4/10

Sourav Ganguly

Sourav Ganguly

सौरव गांगुली : सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून दादानं आपली पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं... त्यानंतर त्याला मानद पीच.डी पदवीनं सन्मानित करण्यात आलंय 

5/10

Umesh Yadav

Umesh Yadav

उमेश यादव : महाराष्ट्रातल्या कोपरखेडाच्या शंकर राव चौहान विद्यालयातून उमेशनं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय 

6/10

Ajinkya Rahane

Ajinkya Rahane

अजिंक्य राहाणे : डोंबिवलीच्या एस व्ही जोशी हायस्कूलमधून अजिंक्यनं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र मिळवलंय 

7/10

Rohit Sharma

Rohit Sharma

रोहित शर्मा : प्राथमिक शिक्षण अवर लेडी ऑफ वेलनकानी... त्यानंतर त्याला स्पोर्ट स्कॉलरशिपमच्या आधारावर 'स्वामी विवेकानंद'मध्ये प्रवेश मिळाला 

8/10

Ravichandran Ashwin

Ravichandran Ashwin

रविचंद्रन अश्विन : पद्म शेषाद्री बाला भवन आणि सेंट बेडेज् मधून शालेय शिक्षण... त्यानंतर अश्विननं एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आयटीमध्ये बी टेकची पदवी संपन्न केली 

9/10

Virat Kohli

Virat Kohli

विराट कोहली : विशाल भारती पब्लिक स्कूल आणि सॅव्हियर कॉन्व्हेंटमधून शालेय शिक्षण... विराटनं बारावीपर्यंत शिक्षण घेतलंय.  

10/10

Gautam Gambhir

Gautam Gambhir

गौतम गंभीर : मॉडर्न शाळेतून शिक्षण आणि नंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजमधून पदवी