यूरो 2016 : फुटबॉल खेळाडू आणि त्यांच्या हॉट प्रेमिका

Jun 22, 2016, 16:03 PM IST
1/14

एलेक्जेंड्रा : पूर्व मिस आइसलॅंड (2008) आणि Gylfi Sigurdssonची प्रेमिका 
सौजन्य: इंस्टाग्राम

एलेक्जेंड्रा : पूर्व मिस आइसलॅंड (2008) आणि Gylfi Sigurdssonची प्रेमिका 
सौजन्य: इंस्टाग्राम

2/14

विक्टोरिया वरगा: इटालिन स्ट्राइकर ग्रैजियानो पेले आणि हंगरीची मॉडल विक्टोरिया वरगा एक आधुनिक कपल म्हणून ओळख आहे.

 सौजन्य: इंस्टाग्राम

विक्टोरिया वरगा: इटालिन स्ट्राइकर ग्रैजियानो पेले आणि हंगरीची मॉडल विक्टोरिया वरगा एक आधुनिक कपल म्हणून ओळख आहे.  सौजन्य: इंस्टाग्राम

3/14

लिसा म्युलर : थॉमस म्युलर याच्याशी डिसेंबर २००९ मध्ये लग्न केले. ती कॉलेज स्वीटहार्ड म्हणून प्रसिद्ध होती. सौजन्य: इंस्टाग्राम

लिसा म्युलर : थॉमस म्युलर याच्याशी डिसेंबर २००९ मध्ये लग्न केले. ती कॉलेज स्वीटहार्ड म्हणून प्रसिद्ध होती. सौजन्य: इंस्टाग्राम

4/14

आना सोफीया मोरिईरा : ही डॉक्टर असून ती रियल माद्रिद कडून खेळणाऱ्या पेपेची ती गर्लफ्रेंड आहे. सौजन्य: इंस्टाग्राम

आना सोफीया मोरिईरा : ही डॉक्टर असून ती रियल माद्रिद कडून खेळणाऱ्या पेपेची ती गर्लफ्रेंड आहे. सौजन्य: इंस्टाग्राम

5/14

एलेना बोनझान्नी : इटालियन मॉडेल असून ती स्वीडशीश आंतरराष्ट्रीय फुटबॉलपट्टू वालोन बेहरामीची पत्नी आहे.

 सौजन्य: इंस्टाग्राम

एलेना बोनझान्नी : इटालियन मॉडेल असून ती स्वीडशीश आंतरराष्ट्रीय फुटबॉलपट्टू वालोन बेहरामीची पत्नी आहे.  सौजन्य: इंस्टाग्राम

6/14

अण्णा कॅथरीन : ही जर्मन मॉडेल असून ती विश्व कप विजेता फुटबॉलपट्टू मारीओ गोटझेची गर्लफ्रेंड आहे.

 सौजन्य: इंस्टाग्राम

अण्णा कॅथरीन : ही जर्मन मॉडेल असून ती विश्व कप विजेता फुटबॉलपट्टू मारीओ गोटझेची गर्लफ्रेंड आहे.  सौजन्य: इंस्टाग्राम

7/14

जोसेफेन लस्टीग : तीस्वीडिश फुटबॉल मिकाएलची पत्नी आहे.

 सौजन्य: इंस्टाग्राम

जोसेफेन लस्टीग : तीस्वीडिश फुटबॉल मिकाएलची पत्नी आहे.  सौजन्य: इंस्टाग्राम

8/14

मरिना लुकझेंटको : पोलंड गायक, गीतकार आणि अभिनेत्री आहे. ती पोलंडचा गोलकिपर Wojciech Szczesny प्रेयसी आहे.

 सौजन्य: इंस्टाग्राम

मरिना लुकझेंटको : पोलंड गायक, गीतकार आणि अभिनेत्री आहे. ती पोलंडचा गोलकिपर Wojciech Szczesny प्रेयसी आहे.  सौजन्य: इंस्टाग्राम

9/14

लुडीवाईन कादरी : फ्रेंच मॉडेल. बॅकरी सगना या फुटबॉलपटटूची पत्नी आहे. तिला दोन मुलं आहेत.

 सौजन्य: इंस्टाग्राम

लुडीवाईन कादरी : फ्रेंच मॉडेल. बॅकरी सगना या फुटबॉलपटटूची पत्नी आहे. तिला दोन मुलं आहेत.  सौजन्य: इंस्टाग्राम

10/14

पाउला सुआरेज़ : कोलम्बियाई मॉडल. पुर्तगालचा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत डेट  सौजन्य: इंस्टाग्राम

पाउला सुआरेज़ : कोलम्बियाई मॉडल. पुर्तगालचा स्टार क्रिस्टियानो रोनाल्डोसोबत डेट  सौजन्य: इंस्टाग्राम

11/14

अना लेनवॉंडोस्क : पोलंड फिटनेस मॉडल आणि पोलंड स्ट्राइकर रॉबर्टजी ती पत्नी आहे.

सौजन्य : Instagram

अना लेनवॉंडोस्क : पोलंड फिटनेस मॉडल आणि पोलंड स्ट्राइकर रॉबर्टजी ती पत्नी आहे. सौजन्य : Instagram

12/14

नोव्हेमी हॅपर्रट : ती एक माजी मिस बेल्जियम (2013) आणि बेल्जियमचा खेळाडूची ती गर्लफ्रेंड आहे.  

सौजन्य : Instagram

नोव्हेमी हॅपर्रट : ती एक माजी मिस बेल्जियम (2013) आणि बेल्जियमचा खेळाडूची ती गर्लफ्रेंड आहे.   सौजन्य : Instagram

13/14

मिशेल लॅकरोक्स : बेल्जियममधील ब्रसेल्स विश्वविद्यालयाची विद्यार्थींनी. सध्या केविन डी सोबत डेटिंग. तिला एक मुलगाही आहे. सौजन्य : इंस्टाग्राम

मिशेल लॅकरोक्स : बेल्जियममधील ब्रसेल्स विश्वविद्यालयाची विद्यार्थींनी. सध्या केविन डी सोबत डेटिंग. तिला एक मुलगाही आहे. सौजन्य : इंस्टाग्राम

14/14

अॅना इवानोविच : सर्बियन टेनिसपटू सध्या डेटिंग करत आहे जर्मनीचा कर्णधार बास्टियान श्वाइनस्टायगर.

सौजन्य : Instagram

अॅना इवानोविच : सर्बियन टेनिसपटू सध्या डेटिंग करत आहे जर्मनीचा कर्णधार बास्टियान श्वाइनस्टायगर. सौजन्य : Instagram