गणपतीचे सोन्याचे दागिने

Aug 30, 2016, 20:44 PM IST
1/5

सोन्याचा हार २-३ किलोचा असून त्याची किंमत २-३ लाख इतकी आहे. सोनं पावलं साधारण २-३ लाख रुपये पर्यंत आहेत. आशिर्वादाचा हात १.२५ लाख 

2/5

काही मोठ्या मंडळांनी यंदा कोट्यवधी रुपये देवून दागिने बनवून घेतलेत. तर साधारण सार्वजनिक मंडळं  ५-१० लाख रुपये दागिन्यांसाठी खर्च करतात. एक मुकुट हा साधारण १२०० ग्रामचा असून त्याची किंमत दीड ते दोन लाख रुपये इतकी आहे 

3/5

काही मोठी मंडंळं कोट्यवधी रुपये खर्च करुन सोन्याचे दागिने तयार करतात. या सर्व दागिन्यांचा फर्स्ट लूक आम्ही प्रेक्षकांसाठी दाखवतोय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप पाटील यांनी...

4/5

खासकरुन गणेशोत्सव मंडळं मार्च एप्रिल महिन्यातच या दागिन्यांसाठी आॅर्डर देतात. आशिर्वादाचे हात, कंठ्या। बाजू बंद, मुकुट, हार यांवर सोन्याचा लेप चढवला जातो तर काहीजण चांदीच्या दागिन्यांचा सोन्याचा लेप लावतात.

5/5

गणेशोत्सवाची सध्या जय्यत तयारी सुरुय. गणपती बाप्पासाठी अनेक गोष्टी खरेदी केल्या जातायत. त्यात बाप्पाच्या मुर्तीसोबतच त्याला सजवण्यासाठी सोन्याचे दागिने खरेदी केले जात आहेत.