राज्यभरात गारपीठ पीकांचे मोठे नुकसान

Mar 15, 2017, 19:04 PM IST
1/15

2/15

दिंद्रुड ता माजलगाव येथे झालेली गारपीट

3/15

लातूर - औसा तालुक्यातील बेलकुंड, येल्लोरी, शिंदाळा सह अनेक मोठी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान

4/15

5/15

लातूर--औसा तालुक्यातील बेलकुंड, येल्लोरी, शिंदाळा सह अनेक मोठी गारपीट, वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे नुकसान

6/15

खाडेवाडी ता परळी येथे गारांचा थर

7/15

माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी, शिंदेवाडी, दिंदृड, चोपणवाडी, वांगी या गावात दुपारी 3-4 वा दरम्यान वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली. खाडेवाडी ता परळी येथे गारांचा थर

8/15

पंढरपूर: पंढरपूर तालुक्यातील अनेक गावात वादळीवार्यासह गारांचा पाऊस... सरकोली ,ओझेवाडी परिसरात गारांचा पाऊस... द्राक्ष, ज्वारी,गहू पिकांचे नुकसान

9/15

10/15

11/15

12/15

उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा आणि  परिसरातील गावात दुपारी जोरदार वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. तसेच कळंब तालुक्यात ही काही ठिकाणी पाऊस झाला आहे.

13/15

14/15

15/15