जपानमध्येही 'माळीण' गाव

Aug 20, 2014, 20:26 PM IST
1/9

विमानातून घेतलेल्या फोटोमध्ये अनेक घर जमीनदोस्त झाल्याचं दिसतं आहे.

2/9

अग्निशमक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या माहितीनुसार, भूस्खलनामुळे मरणाऱ्य़ांमध्ये ५३ वर्षीय एक बचाव कामगाराचाही समावेश आहे.

3/9

आपातकालीन सेवा पुरवणाऱ्या दलाच्या एएफपीने सांगितलं की, असे अनेक ठिकाण चिन्हांकित केली गेली आहेत जेथे अनेक लोकं जिवंत गाडले गेल्याची शंका आहे.

4/9

नेमके किती जण मृत्युमुखी पडले हे अद्याप सांगणे कठिण आहे. 
 
5/9

पोलीस खात्यानुसार मृत्यू झालेल्याची संख्या सुरूवातीला ४ होती, ती नंतर झपाट्याने वाढून २७  झाली.

6/9

घटनास्थळी लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.
 
7/9

हिरोशिमामध्ये काल रात्री डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि त्यात अनेक घरं गाडली गेलीत

8/9

10 लोकं अजूनही गायब असून या भूस्खलनमुळे अनेक घरं गाडली गेली आहेत.

9/9

टोकियो : पश्चिम जपानमध्ये भयंकर भूस्खलन झाल्याने 27 लोकांचा मृत्यू झाला आहे.