मंगल कार्यालयात सिनेमा रिलीज करण्याचं धाडस

Jul 09, 2015, 18:28 PM IST
1/7

मंगल कार्यालयात सिनेमा रिलीज करण्याच धाडस निर्मात्यांनी दाखवलं आहे, त्याविषयी त्याचं सर्वांकडून कौतुक होत आहे.

2/7

हे हात ब़ॉलीवूडच्या अभिनेत्रीचे फोटो घेण्यासाठी सरसावलेले नाहीत, तर आहिराणी चित्रपटाची अभिनेत्री शीतल आहिररावसाठी सरसावले आहेत.

3/7

अमळनेरच्या प्रताप कॉलेजला अभिनेत्री शीतल आहिरराव आणि अभिनेता योगेश कुलकर्णीने भेट दिली, तेव्हा त्यांना विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

4/7

अमळनेर शहरातही या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

5/7

या सिनेमाच्या प्रोमोशनसाठी योगेश कुळकर्णी आणि शीतल आहिरराव यांनी अमळनेरच्या प्रताप कॉलेजात भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला.

6/7

सिनेमा रिलीज करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. प्रेक्षकांचा या सिनेमाला मोठा प्रतिसाद लाभणार असल्याची शक्यता आहे, कारण या सिनेमाविषयी अमळनेर शहरात जोरदार चर्चा आहे.

7/7

आहिराणीतील मोल हा सिनेमा रिलीज होतोय, या सिनेमाला थिएटर न मिळाल्याने मंगल कार्यालयात हा सिनेमा रिलीज करण्याची तयारी सुरू आहे. थिएटर मालकांविषयी आपली तक्रार न करता, दिग्दर्शकाने सिनेमा हॉलमध्ये सिनेमा रिलीज करण्याचं धाडस दाखवलं आहे.