परदेशात रस्त्यांवरील खड्ड्यांचा असाही वापर होतो

Sep 17, 2014, 17:31 PM IST
1/6

सर्वच पक्षांनी आपआपल्या सत्ताकाळात असे खड्डे केले आहेत, ते खड्डे गंमतीच्या रूपात असे समोर आणता येतील.

2/6

महाराष्ट्रातील लोकांनाही आपला विरोध प्रकट करण्यासाठी असं कॉमिक फोटोशूट करणं वावगं ठरणार नाही.

3/6

एका सुंदर तळ्याकाठी बसलेलं हे एक युगूल ....भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातही खड्ड्यांची ही स्थिती वेगळी नाही

4/6

बोर्ड पांडा फोटो ब्लॉगसाठी खेचलेले या फोटोत हे खड्डे स्विमिंग पूल, तलाव, तळं समजून लोकांनी वापर करण्यास सुरूवात केल्याची गंमत केली आहे.

5/6

लिथुआनियातील सर्वात मोठं शहर कॉनासमधील रस्त्यांवरील खड्डे एक समस्या झाली आहे, यासाठी काही मित्रांनी कॉमिक फोटोशूट केलं आहे.

6/6

स्विमिंग टँकमध्ये पोहण्याच्या प्रयत्नात एक व्यक्ती .... लिथुआनियामध्ये खराब रस्त्यांमुळे जनता चिंतेत आहे, याचा विरोध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय शोधून काढले आहेत.