रिंकू राजगुरूचा नवा अवतार

Aug 26, 2016, 16:26 PM IST
1/9

कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान करण्यासाठी झी मराठी वाहिनीने ‘उंच माझा झोका पुरस्कार’ या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची सुरूवात केली. येत्या 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. झी मराठीवरून हा पुरस्कार सोहळा प्रसारित होणार आहे.

2/9

ज्यात ती ग्रामीण ढंगाच्या वेशभूषेत आणि दुर्गावतारात दिसणार आहे.

3/9

स्त्री शक्तीचा आणि तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणा-या झी मराठीच्या ‘उंच माझा झोका पुरस्कार’ सोहळ्या रिंकूच्या नृत्याची ही अदा बघायला मिळणार आहे 

4/9

या प्रत्येक ठिकाणी मात्र सैराटमधील गाणे किंवा त्यातील संवाद याच गोष्टी मुख्यत्वे बघायला मिळत होत्या. आता पहिल्यांदाच आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु एक आगळा वेगळा परफॉर्मन्स करताना बघायला मिळणार आहे. 

5/9

हिंदी असो की मराठी वाहिन्यांवरील रिअॅलिटी शो या सर्वच ठिकाणी या जोडीने लावलेली उपस्थिती प्रेक्षकांना मोहवून टाकणारी होती. 

6/9

सैराट  चित्रपटानंतर सर्वत्र बोलबाला झाला आर्ची आणि परश्या या मुख्य जोडीचा. या जोडीने सर्वच प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. 

7/9

यामध्ये रिंकूने ‘मी रात टाकली’, ‘चिंब पावसाने रान झालं आबादानी’ आणि ‘तू गं दुर्गा तू भवानी’ या गाण्यांवर नृत्याचा ठेका धरला.

8/9

झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कार सोहळ्यात रिंकुच्या नृत्याची वेगळी झलक येत्या रविवारी 28 ऑगस्टला सायंकाळी 7 वा. बघायला मिळणार आहे. 

9/9

 देश परदेशातील रसिकांची मने जिंकणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु पहिल्यांदाच एका वेगळ्या रुपात दिसणार आहे.