सौदी अरबमध्ये चांगल्या नौकरीच्या नावाने फसवणूक

सौदी अरब येथे चांगल्या नौकरीसाठी गेलेल्या भारतीय युवकाची कशा प्रकारे फसवणूक झाली आहे याचा व्हिडिओ कुमार आकाश याने रेकॉर्ड करुन युट्युबवर टाकला आहे.

Updated: Dec 29, 2015, 06:50 PM IST
सौदी अरबमध्ये चांगल्या नौकरीच्या नावाने फसवणूक title=

मुंबई : सौदी अरब येथे चांगल्या नौकरीसाठी गेलेल्या भारतीय युवकाची कशा प्रकारे फसवणूक झाली आहे याचा व्हिडिओ कुमार आकाश याने रेकॉर्ड करुन युट्युबवर टाकला आहे.

मॅकेनिक म्हणून नौकरी मिळेल असं आकाशला सांगण्यात आलं होतं पण प्रत्यक्षात सौदी येथे गेल्यानंतर त्याला विटा उचलण्याचे काम करण्यास सांगितलं जात आहे. कामाच्या मोबदल्यात पैसेही मिळत नसल्याचं आकाश सांगत आहे.

आकाशने व्हिडिओतून पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही ट्विट करुन मदतीचं आश्वासन दिलं आहे. 

पाहा व्हिडिओ