हिंदू महासभेच्या सदस्याची एअर होस्टेसशी गैरवर्तवणूक

एका विमानामध्ये एअर होस्टेसशी गैरवर्तणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 

Updated: Nov 19, 2015, 04:55 PM IST
हिंदू महासभेच्या सदस्याची एअर होस्टेसशी गैरवर्तवणूक

चेन्नई : एका विमानामध्ये एअर होस्टेसशी गैरवर्तणुकीचा आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. 

इंडिगो फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला. कोइम्बतूर - चेन्नई उड्डाणादरम्यान तीन युवकांनी विमानातल्या एका एअर होस्टेसशी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या आरोपींमध्ये एक हिंदू महासभेचाही सदस्य असल्याचं सांगण्यात येतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.