नवी दिल्ली : एक जूनपासून आता हॉटेलचे खाणे, मोबाईलवर बोलणे, विमानाने आणि रेल्वेने फिरणे या सर्व सेवा होणारेत महाग. कृषि कल्याण (केकेसी) उपकरमध्ये अर्ध्या टक्क्याने वाढ झाल्याने या सर्व सेवा महागणार आहेत. केकेसी आता १५ टक्के होणार आहे.
पॉलिसीज रिन्यू करायच्या असतील तरीही १५ टक्केच कर द्यावा लागेल.
१ जूनपासून या गोष्टींवर होणार करवाढ
१. हॉटेलचे खाणे
२. रेल्वे आणि विमानाचे तिकीट
३. बँकिंग आणि विमा
४. प्रधानमंत्री सेवा
५. लग्नकार्य
६. बँक ड्राफ्ट, फंड ट्रान्सफर यासाठीच्या आयएमपीएस, एसएमएस अलर्ट
७. १० लाखवरील कारवर लक्झरी टॅक्स