कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडून बांधून घेतली बुटाची लेस

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. एका व्यक्तीकडून बुटाची लेस बांधून घेतानाचा सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.   

Updated: Dec 25, 2016, 06:42 PM IST
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडून बांधून घेतली बुटाची लेस  title=

मैसूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. एका व्यक्तीकडून बुटाची लेस बांधून घेतानाचा सिद्धरामय्या यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

लेस बांधून देणारी व्यक्ती ही कोण आहे याबाबत मात्र अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण अशाप्रकारे कोणाकडून बुटाची लेस बांधून घेणं अशोभनिय असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.  

पाहा सिद्धरामय्यांचा तो व्हिडिओ